पुणे शहरासह जिल्ह्यातील लोकप्रिय असलेले स्वारगेट पुणे येथून प्रकाशित होणारे लोकप्रिय दैनिक चालू वार्ता या दैनिकाच्या पुणे येथील मध्यवर्ती जिल्हा कार्यालयाला बहुजन जनता दर संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली
दैनिक चालू वार्ता चे मुख्य संपादक डीएस लोखंडे साहेब यांनी बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला
दैनिक चालू वार्ता हे दैनिक आजच्या युवा पिढीला सामाजिक न्याय समतेची ज्योत तेजव ठेवण्यासाठी पुरोगामी विचाराचेएक व्यासपीठ आहे असे गौरव उद्धगार बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दैनिक चालू वार्ता कार्यालयाच्या सदिच्छा भेट दिली तेव्हा काढले
यावेळी दैनिक चालू वार्ता कार्यालयाचे प्रतिनिधी व वार्ताहार आणि पत्रकार आणि कर्मचारी उपस्थितीत होते