अकोले करांना तसेच रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा प्राप्त व्हाव्या यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे लोकप्रतिनिधी खासदार अनुप धोत्रे यांचे राज राजेश्वर नगरीवर आगमन झाल्यावर भव्य स्वागत रेल्वे प्रवासी तसे भाजपा कार्यकर्त्यांनी आतिषबाजी ढोल ताशे करून त्यांच्या सक्रियतेचे अभिनंदन केले.
अकोट अकोल्याला जोडणारा तसेच नवीन शहर आणि आकोट फाईलला जोडणारा महत्त्वाचा रेल्वे उड्डाणपूल साठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून तात्विक मान्यता प्राप्त करून स्टीमेट तयार करण्याचा आदेश प्राप्त करण्यात खासदार अनुप धोत्रे यांना यश आले आहे. या भागातील नागरिकांची मागणी लक्षात घेता वाढती वाहतूक पुलाचे वेळ संपल्यामुळे नवीन पूल निर्माण करण्याची आवश्यकता होती या दृष्टीने केंद्र सरकारकडे रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव तयार करण्यास आदेश प्राप्त करण्यास व त्याचे सर्वे साठी इस्टिमेटसाठी रेल्वे अधिकारी अकोल्यात येऊन गेले त्यानंतर खासदार धोत्रे मी रेल्वे प्रवासांसाठी रिवा जबलपूर एक्सप्रेस तसेच दुरो तो एक्सप्रेस चा थांबा प्राप्त करण्यास यश मिळाले असून रेल्वेच्या इतिहासामध्ये 200 किलोमीटर मध्ये चार थांबे या गाडीला प्राप्त झाले आहे नागपूर बडनेरा अकोला आणि भुसावळ हे केवळ खासदार अनुप धोत्रे यांच्या सक्रियतेमुळे शक्य झाले असून नाशिककरांची मागणी अजून मंजूर झाली नाही आणि सातत्याने रेल्वे प्रवासी आणि शहराच्या अनेक विकासासाठी जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना केंद्रीय वाहतूक मंत्री नामदार नितीन गडी गडकरी यांच्याकडून मान्यता प्राप्त करू निधी प्राप्त करण्यास यश मिळत असून सातत्याने रेल्वे मंत्रालय वाहतूक विभाग तसेच केंद्र सरकारच्या संबंधित विभागाशी थेट संपर्क करून जनतेला सुविधा प्राप्त करून देण्यासाठी हे कटिबद्ध असल्यामुळे आज राजेश्वर नगरीमध्ये त्यांचा आगमन झाल्यावर आतिषबाजी ढोल ताशे स्वागत करण्यात आले.
डॉक्टर कुमार काटे प्रशांत लोहिया अजय गुल्हाने नितीन ढोले यांच्यासहवसंत बाछुका जिल्हा प्रसिद्धीप्रमुख श्री गिरीशजी जोशी महानगर सरचिटणीस अँड देवाशीष काकाड रेल्वे टेशन मंडळ अध्यक्ष नितीन राऊत युवा मोर्चा महानगराध्यक्ष पवन भाऊ महल्ले माजी उपमहापौर महापौर राजेंद्र गिरी नगरसेविका अनिता चौधरी राजेश चौधरी प्रकाश घोगोलिया टोलु जयस्वाल रमेश करीहार सुरेश जाधव गंगाबाई शिंदे शकुंतला जाधव उज्वल बामणेट टोनी जयराज अविनाश जाधव घनश्याम शिंदे रुपेश यादव हर्षद भांबेरे बल्लू चौधरी फिरोज भाई, शंकर पाटील यशवंत तांदळे आदींनी स्वागत केले.
विविध संघटनेच्या वतीने 25 फुटाचा गुलाबाचा हार आणून खासदार धोत्रे व रेल्वे सल्लागार समिती सदस्य व्यापारी नेते वसंत बाछुका यांचे स्वागत करण्यात आले. भारत माता की जय वंदे मातरम नरेंद्र मोदी आगे बढो सावरकर धोत्रे आगे बढो, देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण आगे बढो या गगनवेधी जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमले त्यांच्या निवासस्थानी आणि रेल्वे स्टेशन परिसरावर जोरदार स्वागत करण्यात आले