आरमोरी:-
दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा प्रबोधनी गडचिरोली येथे येथे विविध स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे वतीने करण्यात आले त्यामध्ये खो-खो स्पर्धेत जवाहरलाल नेहरू विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय जोगी साखरा येथील मुले वय 14 वर्ष वयोगटात खो-खो स्पर्धेमध्ये उपविजेता क्रमांक व मुले वय 17 वर्ष वयोगटात * उपविजेता क्रमांक मिळवून आपले जी परंपरा विजयाची आहे ती कायम राखली या मध्ये प्रथम हिरालाल मैद,ओंकार मोहूरले, प्रणय मैंद, कार्तिक दुमाने, लिखित ठाकरे, पियुष कार, यश मानकर, गौरव प्रधान, प्रतीक बर्डे, सुचित कुमरे, नैतिक मानकर, रोशन सतीबावणे, नैतिक मोहरले, अमर फुलबांधे जयंत मंडल, अमर मलिक जीत सरकार ,रोहित मंडल, अनिकेत मोहरले ईश्वर गराटे, अनुज जांभुले, पवन दुमाने दीपक तितीरमारे, आर्यन सिंदकार, विशाल बनिक व कुंदन मेश्राम या सर्व विद्यार्थ्यांचा खेळाडू म्हणून सहभाग होता यशासाठी श्री शशिकांत खरकाटे क्रीडाशिक्षक क्रीडा कोच श्री अभिषेक चौधरी, दीपक चौधरी व अतुल मोहरले, खो खो कोच श्री प्रेमानंद मेश्राम, श्री विनोद दुमाने , पांडुरंग ढोरे आमच्या गुरुनानक सोशियल ट्रस्ट, वडसाचे अध्यक्ष श्रीमान हिरा मोटवानी,किशन मोटवानी सचिव कु कांचन मोटवानी उपाध्यक्ष मेघा किशन मोटवानी कोषाध्यक्ष जवाहरलाल नेहरू विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकृष्ण मुखरूजी खरकाटे जी एच रहेजा, आय आर डोके, एस आर हटवार, शिक्षकेतर कर्मचारी प्रणय माकडे, यशवंत मरापे, प्रेमानंद मेश्राम, या सर्वांनी विजयी विद्यार्थ्यांचे शब्द सुमनाने स्वागत अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
आपल्या प्रतिक्रिया द्या....