शोभायात्रेद्वारा साजरी सर्वप्रथम संतोषी माता मंदिर स्थित संत सेना महाराज यांच्या मूर्तीचे पूजन अभिषेक व महाआरती व नंतर लगेच शोभायात्रेला सुरुवात झाली, संत सेना महाराजाची मूर्तीचे पूजन विसरकर साहेब दीपक घरडीनकर गजानन खरडकर प्रकाश कवळेकर निलेश सोनोलकर अरुण घोडसाड यांच्या हस्ते करण्यात आले नंतर लगेच शोभायात्रेला सुरुवात झाली शोभायात्रा संतोषी माता मंदिर इथून निघून सुभाष चंद्र बोस पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन रोड बजरंग पेठ वीर संभाजीराजे चौक महात्मा फुले चौक संत सेना महाराज भवन येथे संपन्न झाली शोभायात्रेत तरनोडी येथील विश्ववाई हरिपाठ भजनी मंडळ व मोरळ येथील हरिपाठभजनी मंडळ यांनी सर्व शहरवासी यांचे लक्ष वेधून घेतले गाडगे महाराज युवा मंचच्या वतीने पाणपोई लावण्यात आली होती संत सेना महाराज भवन येथे समाजाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन कुमारी श्रेया राजेकर यांनी केले सौ गीता ताई अमोल राव डोके ग्रामपंचायत सदस्य मोरड यांचा सत्कार सौ ज्योती ताई खटकर यांच्या हस्ते करण्यात आला पसरणी येथील शिंदे (एस आर पी) यांचा सत्कार गजानन एकनार यांच्या हस्ते करण्यात आला नगरसेवक प्रसन्ना भाऊ पळसकर यांचा सत्कार बंडू घोडसाड यांच्या हस्ते करण्यात आला माजी नगराअध्यक्ष दत्ताभाऊ डहाके यांचा सत्कार गोवर्धन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला दिलीप भाऊ मर्दाने यांचा सत्कार विनायक भाऊ फुकटकर यांच्या हस्ते करण्यात आला संत सेना महाराज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर घोडसाड यांचा सत्कार सुरेश भावनगरे यांच्या हस्ते करण्यात आला सचिव डॉक्टर सुनील भाऊ गौंड यांचा सत्कार ज्ञानेश्वर गौंड यांनी केला निलेश पाटील यांचा सत्कार वासुदेव गौंड यांच्या हस्ते करण्यात आला चितरकथी समाजाचे अध्यक्ष गोपाल सर काकड यांचा सत्कार अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्ष प्रभाकर घोडसाड माजी नगराध्यक्ष दत्ताभाऊ डहके नगरसेवक प्रसन्ना भाऊ पळसकर सर गोपाल भाऊ काकड शींदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तरनोळी येथील विश्वावाइ दिंडी चे अध्यक्ष यांना भाकरे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले मोरड येथील दिंडीचे अध्यक्ष यांना शाल व श्रीफळ चंद्रशेखर तांदूळकर यांच्या हस्ते देण्यात आले कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनांना झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत सेना महाराज उत्सव समिती चे सुधीर घोडसाड श्याम तायडे रवी राऊत उमेश धामोरे योगेश मर्दाने रमेश पाटील अतुल कवडेकर अमोल घोडसाड यांनी अथक परिश्रम घेतले आभार प्रदर्शन राजेकर सर यांनी केले