आरमोरी:-
आरमोरी तालुक्यातील अवैध दारू विक्री विरोधात आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गवते यांच्या मार्गदर्शनाखाली दसऱ्याच्या दिवशी दोन ठिकाणी अवैध दारू विकणाऱ्याविरोधात काढलेल्या मोहिमेत चार जणांच्या मुसक्या आवळल्या.
सदर माहितीवरून पेठतुकूम जंगल परीसर 15 कि.मी दक्षिणस दुपारी दोन ते तीन वाजताच्या दरम्यान दिनांक -11/10/2024 ला दारू काढणाऱ्यांना पकडण्यात आले त्यात 4000/रू. एका पांढऱ्या रंगांच्या 20 लिटर प्लास्टिक कॅन मध्ये 20 लिटर मोहा हातभट्टी दारू प्रति लिटर अवैध विक्री किंमत 200 रुपये,तसेच
7200/रू 03 नग 100 लिटर क्षमतेच्या प्रत्येकी, 40 किलो मोहा सडवा असा एकूण 120 किलो मोह सडवा, प्रति किलो 60 रुपये प्रमाणे 7200 चा माल,2400/रू. हातभट्टी मोहा दार उघडण्यासाठी वापरण्यात आलेला शंभर लिटर क्षमतेचा एक नग लोखंडी ड्रम त्यामध्ये 40 किलो मोहसडवा प्रति किलो
60/ रू,300/रू हातभट्टी मोहा दार उघडण्यासाठी वापरण्यात आलेला मोठा जर्मन वाटा,00.00, हातभट्टी मोहा दार उघडण्यासाठी वापरण्यात आलेला लाकडी चाटू अंदाजे किंमत 00 रू,0.0 हातभट्टी मोहा दार उघडण्यासाठी वापरण्यात आलेला तीन फूट लांबीचा प्लास्टिक पाईप, अंदाजे किंमत,असा एकूण 13, 900 रू माल मिळाला आरोपी हे पेठतुकूम जंगल परिसरामध्ये, वरील वर्णाचा व किमतीचा, मोहा दारूचा देशी माल, काढताना मिळून आले अशा फिर्यादीच्या, लेखी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला, आरोपी जयसींग जुनिसीग टाक,बाळू सहारे वय - 40 वर्ष, मिथुन वाघाडे वर्ष रा. देऊळगाव ता.आरमोरी जि.गडचिरोली अप क्रमांक :-313/ 2024 कलम 65 (ई ),(फ ),83सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस निरीक्षक पोस्टे- आरमोरी यांच्या आदेशाने, श्रेणी पीएसआय / देवराव कोडापे यांच्याकडे देण्यात आला
सायंकाळी तीन ते चार वाजता दरम्यान आरमोरी ते ब्रह्मपुरी रोड हितकारिणी महाविद्यालया समोर आरमोरी येथे घडली आरोपी किशोर रमेश आकरे वय -30 वर्ष भगतसिंग चौक आरमोरी ता.आरमोरी जि.गडचिरोली याची झडती घेतली असता त्याच्याजवळ,180 ML, मापाच्या रॉयल स्टॅग डीलक्स व्हिस्की कंपनीच्या,17 नग, विदेशी दारूच्या बॉटल, अवितरित्या विक्री किंमत तीनशे रुपये प्रमाणे 5,100/रू माल,180 ml, मापाच्या रॉयल ग्रीन सुप्रीम, ब्लेंडेड, व्हिस्की कंपनीच्या विदेशी दारूच्या 06 नग, सीलबंद बॉटल प्रति बॉटल अवैध विक्री किंमत 300 /-रू, प्रमाणे 1800/-रू माल,180 ml एक लिटर क्षमतेच्या, विदेशी दारू ने भरलेल्या, 3 प्लास्टिक बॉटल, त्याची अवैधरीत्या विक्री किंमत 300/-रू प्रमाणे 3000 /रु माल, विदेशी दारू वाहतूक करण्याकरिता वापरण्यात आलेली. एक जुनी वापरती Hero HF Deluxe, कंपनीची कळ्या रंगाची दुचाकी मोटरसायकल, अंदाजे किं 30000/रू
असा एकूण 39, 900/ रु माल पकडण्यात आला.
याप्रमाणे आहे की, यातील फिर्यादी यांना त्यांच्या मिळालेल्या गोपनीय खबरेनुसार नमूद घटना तारीख वेळी व ठिकाणी, यातील फिर्यादी पोलीस स्टाफ व दोन पंच, मिळून आरमोरी ते ब्रह्मपुरी जाणाऱ्या रोड दरम्यान, हितकरणी, महाविद्यालया समोर, प्रिव्हेशन रेड कामी पाळत ठेवून बसलो असता यातील आरोपी हा त्याच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकलच्या डिग्गीत वरील वर्णाचा व किमतीचा विदेशी दारूचा माल वाहतूक करीत असताना मिळून आला अशा फिर्यादीच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला सदर गुन्ह्याचा तपास मा पो. नि. सा, यांच्या आदेशाने Psi/ विजय चालाख यांच्याकडे देण्यात आला
आपल्या प्रतिक्रिया द्या....