नागभिड: तळोधी-नागभिड रोडवरील बोकडडोह नाल्यावरील पुलावर दुचाकी व सायकल यांच्यात जोरदार धडक झाल्याने जनकापूर येथिल ग्रा.प.सदस्य तुकाराम बारसागडे व कार्तीक सुर्यवंशी हे गंभिर जखमी झाले.
आज रात्रो 8.वाजताचे दरम्यान तळोधीवरून गावाकडे येतांना पळसगाव खुर्द गावाजवळील बोकडडोह नाल्याचे पुलावर सायकल स्वार कार्तीक सुर्यवंशी याला दुचाकी चालक तुकाराम बारसागडे यांनी धडक दिल्याने दोघेही गंभिर जखमी झाले. असुन प्राथमीक उपचारासाठी नागभिड रुग्नालयात दाखल केले असता.पुढील उपचारासाठी ब्रम्हपूरी येथिल ख़िस्तानदं हाँस्पीटल येथे रेफर करण्यात आले आहे.