अकोला:- गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीचे सत्कार केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष डॉक्टर शामसुंदरजी सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख पाहुणे उपस्थिती मध्ये भाजपा महानगर अध्यक्ष जयंतभाऊ मसने. अकोला महानगर महापौर सौ अर्चनाताई जयंतभाऊ मसने. केंद्रीय उपाध्यक्ष विलासराव दुतोंडे. सचिव देविदासजी पाचपोर गुरुजी. कार्याध्यक्ष विनयजी आहे लाड. कोषाध्यक्ष अरूनभाऊ भागवत. सर्वप्रथम गजानन महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. महानगराध्यक्ष रामरावजी सोनारगण, संतोषजी पंचांगे संच यांनी देवी आरती पूजा अर्चना करून गोंधळ गीत सादर करून समाज बांधवांचे मन प्रफुल्लित केले.
भाजपा नवनिर्वाचित महानगर जयंतभाऊ मसने यांचा सर्व समाज बांधव तर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना विष्णूपंतजी वेले.सौ आशाताई विष्णूपंतजी वेले दांपत्याकडून 3000 रू पुरस्कार देण्यात आले तसेच बाळकृष्ण गोविंदराव गीते कडून 2000रू पुरस्कार प्राध्यापक सुनीताताई जटाळ यांचेकडून डिक्शनरी . विजयजी ढुके यांच्याकडून स्कूल बॅग देण्यात आल्या.12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे
ऋषिकेश शिंगणाथ , प्रमोद डोंगरे, आदित्य चंदन पंचांगे,ओम विनोद शिंदे,ओम विजय बोटे,श्रुती प्रदीप वराडे ,भक्ती परलाद भागवत,समर्थ नंदकिशोर सोनोने ,स्नेहा दत्तात्रय भागवत,समीक्षा प्रवीण शिंगनाथ,
10 उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नाव
अर्जुन मनीष शिंदे,प्रथमेश चंदन पंचांगे,
अर्पित शैलेंद्र पाचपोर, विजय मुदगल,
कोमल शंकर बोटे,धनंजय ज्ञानदेव पंचांगे,
प्रीत मनोज गिते,ऋषिका विजय शिंगनाथ,
आचल सुनील महाजन,प्रथमेश गणेश मुदगल,राज संतोष वाघळकर,
रुद्राक्ष दुर्गेश वेले,अमृता रामेश्वर पंचांगे,
ओजस रामदास कटक,
शिवम संदीप भागवत,अथर्व संजय साळगण,अंकिता श्याम गीते,ओम राजू लेखनार,रोहित रामभाऊ लेखनार,शिव नागेश गीते,संजय अनिल पाचपोर,अंनुक्क्षा संतोष गिते,यश गणेश दुतोंडे,पूर्वा निलेश गिते ,समीक्षा देविदास धूमाळे,आर्यन सुभाष सोनेने,हेमंत अनिल गिते, सत्कार करण्यात आले.महाराष्ट्र गोंधळी समाज विकास मंडळ रजिस्ट्रेशन नंबर एफ 2149/90 तर्फे स्व नामदेवराव ढुके माजी केंद्रीय अध्यक्ष यांना समाज भूषण पुरस्कार त्यांच्या सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल देण्यात आला.
याप्रसंगी समाजाचे युवा नेते मधुकरराव सोनारगण शिवसेना शिंदे गट यांचा सत्कार करण्यात आला. बाळापूर तालुका अध्यक्ष पदी प्रकाश महादेवराव मालोकार बाळापुर व मालेगाव तालुका पदी गजानन देवीदासजी धोंगडे भेरा यांची नियक्ती जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत लक्ष्मणराव महाजन यांनी केली.या कार्यक्रमालां समाज बांधव व मित्र परिवार कार्याध्यक्ष संतोषभाऊ पाचपोर, सचिव रमेशराव अलोट, सागरभाऊ कानडे,राहुलजी कानडे रामदासजी कटक, रामदासजी गिते, दिपकराव दुतोंडे, महादेवराव गीते,गोविंदराव माळगण , सूनीलभाऊ बाठे. जिवणभाऊ पवार, अतुलजी धोंगडे, अनिलजी,पाचपोर,अमोलजी वानखेडे, संतोषजी आखरे , गणेशजी मुदगल, संभाजी पाचपोर,सुकदेवरव पेंढारी, नितीनजी डोंगरे, रघुनाथजी गाडगे, करण जाधव, रवी महाजन, कृष्णा नवरखेले, कौसल्याताई मुदगल, प्रदीपजी मराठे, निर्मलाताई वराळे, निर्मलाताई गाडगे, प्रितीताई भागवत, वंदनाताई पाचपोर, ज्योतीताई महाजन, रेश्माताई कानडे,श्रुतीताई मराठे, . भारतीताई डोंगरे, पूर्वा ताई सातपुते, प्रीतीताई डोंगरे,. पूजाताई मालगण, सीमाताई पुष्पाताई ढुके,सारीकाताई पाचपोर, पुष्पाताई वैराले, चंदनजी पंचांगे, शंकरराव बोटे,. विजयराव बोटे, शिवा पंचांगे,विनायकराव जटाळ,महादेवराव पंचांगे, अर्चनाताई पंचांगे, वाशिम. देवीदासजी लेंखणार, संजयजी संसारे,अमोलजी चव्हाण, विनायकराव पेंढारी, निलेश जी गीते, गणेशराव आत्तमगण ,धनंजयजी धोंगडे,मंगेशजी मुदगल, अनिकेत पवार, नीलेशजी गंगावणे, संतोशजी सावी, बाळू भाऊ गीते ,उपस्थित होते. तसेच यावेळी पुलगामा हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीयांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संचालन देविदास पाचपोर गुरुजी तर आभार प्रदर्शन जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत महाजन यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....