अकोला:-
केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जातनिहाय गणनेचा निर्णय केला आहे, आजचा दिवस देशासाठी सुवर्ण व ऐतिहासिक आहे. या निमित्याने अकोला जिल्ह्यात 25 ठिकाणी दिनांक 2 मे शुक्रवार रोजी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व मंत्री मंडळाचे जाहीर आभार मानण्यासाठी जल्लोष भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री नामदार आकाश फुंडकर , खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील जयंत मसने , विजय अग्रवाल धनंजय धबाले मनीराम टाले, उमेश पवार, सुमन ताई गावंडे गीतांजली शेगोकार, वैशाली निकम चंदा शर्मा माधव मानकर, अंबादास उमाळे, अमोल गीते नितीश पाली संदीप गावंडे तुषार भिरड, राहुल देशमुख, नितीन राऊत, रणजीत खेडकर, प्रवीण हगवणे विठ्ठल वाकोडे, संजय कोरडे, प्रशांत ठाकरे गोपाल महल्ले मंगेश दुतोंडे, गणेश लाडे कपिल खरप, कृष्णा शर्मा, नितीन लांडे किशोर कुचके, गणेश रोठे, गोपाल मुळे हरीश तावरी नंदकिशोर राऊत हर्षल साबळे संकेत राठोड एडवोकेट देवाशिष काकड आम्रपाली उपरवट, सजयगोटफोडे, राजेश रावणकर, संतोष पांडे दिलीप मिश्रा, वैशाली शेळके निलेश निनोरे मनोहर राहणे ,जसमीत, सिंग ओबेराय, गणेश अंधारे परिमल कांबळे, सारिका जयस्वाल , गणेश तायडे विपुल घोगरे डॉक्टर अमित कावरे भूषण कोकाटे लव भटकर माधवराव काकड अशोक राठोड रामदास तायडे अमरसिंग भोसले एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर डॉक्टर अभय जैन, सिद्धार्थ शर्मा, हेमंत शर्मा सुनील भाटे संतोष शिवरकर रजत तिवारी संतोष पांडे सतीश ढगे आरती धोगलीया भिकाजी धोत्रे रमण जैन अभिजीत गहलोत चंद्रकांत अंधारे जय जयश्री पुंडकर, राजेश नागमते अनिता चौधरी भाग्यश्री मापारी छायाताई तोडसाम अर्चना मसने नेतृत्वात जल्लोष साजरा करण्यात आला खासदार अनुप धोत्रे यांनी मुर्तीजापुर मध्ये भाग घेतला.
भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले की अनेक दशकांपासून त्याबद्दलची मागणी होती.. आतापर्यंत एससी एसटी आणि इतर अशी जनगणना होत होती. मात्र आता एससी एसटी आणि इतर जाती निहाय अशी गणना केली जाईल. ओबीसी आंदोलन, मराठा आंदोलन आणि इतर समाजातील आंदोलनाच्या वेळेला जातनिहाय गणनेची मागणी केली जात होती. आज ती मागणी पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केली आहे. मी महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेच्या वतीने पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून खासदार अनुप धोत्रे यांनी वीस लाख मतदारांच्या वतीने अकोला लोकसभा मतदारसंघाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करून या जल्लोसामध्ये सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....