कारंजा : कारंजा येथील सराफा लाईनमधील राष्ट्रवादी काॅग्रेस शरद पवार गटाचे,कारंजा शहर अध्यक्ष तथा आदर्श समाजसेवी हाजी रऊफखान यांच्या मुलाच्या फॅशन ज्वेलर्स कारंजा ह्या प्रतिष्ठानला, राष्ट्रवादी काॅग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी आमदार अनंतकुमार पाटील, सुनिल पाटील दहाञे नेते तथा माजी जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काॅग्रेस वाशीम जिल्हाध्यक्ष बाबुसिंग नाईक राष्ट्रवादी नेते, लिकेश बांडे,उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक, दिलीप पाटील रोकडे अध्यक्ष कारंजा तालुका ओबिसी राष्ट्रवादी काॅग्रेस ,प्रभाकरराव लव्हाळे लाडेगाव यांनी फॅशन ज्वेलर्सला सदिच्छा भेट दिली यावेळी हाजी रऊफखान मामु यांनी त्यांचे पुष्प गुच्छ देउन सत्कार केला त्यावेळी शहरातील स्थानिक गणमान्य नागरिक हजर होते