तालुक्यातील रवी येथील रहिवासी गोपिचद किसण कामथे मंजुर वय ४५ रवी हे वन जलाऊ लाकुड डेपोवर लाकुड उचलचे काम करीत असताना दुपारी तीन वाजता च्या सुमारास बलीने लाकुड उचलताना बली सरकुन तोडाला लागुन बली छातीला लागलुन उदरुण जागीच पडल्याने अपघात झाला असतां जखमी मजुराला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करताच मृत्यु झाले
त्याच्या पच्छात दोन भाऊ पत्नी दोन मुले आई असा मोठा परीवार आहे.
याची माहिती श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम .प्रेरणा आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष माणिकराव शिडाम वन डेपो जलाऊ लाकुड अधिकारी पठाण जकास संस्थेचे उपाध्यक्ष जकास सदस्य शेषराव कुमरे सुरेश मेश्राम जकास सचिव विक्रम चुगळे जकास सचिव गिरीधर नेवारे यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी यांना मिळताच आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन मृत्तक नातेवाईक स्वातन करुन केले. यावेळी रवी गावातील गावकरी उपस्थित होते. यावेळी वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश मेत्राम तसेच जकास सस्थाच्यावतीने मुत्तकाच्या कटृबाला आथिक मदत देण्यात आली