लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा व विचारमंथन तथा स्नेहमिलन मेळाव्याचे आयोजन दि.३१ आक्टोंबर रोजी करण्यात आले होते.
याप्रसंगी शासकीय कार्यक्रमांच्या अडचणींमुळे मा.हर्षवर्धनजी पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहू शकले नव्हते.म्हणून त्यांना शाल,सन्मानपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांच्या कार्यालयात सन्मानित करण्यात आले.यावेळी माझेसोबत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्री प्रदिपभाऊ खाडे व राष्ट्रीय सचिव श्री.राजेन्द्रबाप्पू देशमुख उपस्थित होते.