अकोला:- भक्ती मध्ये शक्ती असते कर्म चांगले केल तर फळ चांगलंच मिळते वडील गजानन भक्त दर महिन्याला मंदिरामध्ये सेवेसाठी आई प्राचार्य एक गरीब कुटूंब अकोल्यात वास्तव्यात आलं अन भक्ती मुळे कुटूंबाची प्रगती होत गेली मुलीचे सपन होतो आपण सी ए व्हावं आणि ते सर्वाच्या सहकार्य शक्य ही झाल कर्ता हनुमान मंडळाचे सक्रिय सभासद सेलसींग सिसोदिया यांची मुलगी कठोर परिश्रम घेऊन सी ए चि परीक्षा पास झाली
कू साक्षी सेलसींग सिसोदिया व तिच्या आई वडिलांचे कर्ता हनुमान मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन
करता हनुमान मंडळाच्या वतीने लवकरच तिचा सत्कार घेण्यात येणार आहे असे सुभाष यांनी कळविले आहे