आरमोरी:- पो. स्टे. आरमोरी कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ श्रीमती. रोहीणी श्रीहरी कांबळे, वय ३७ वर्षे, पद तलाठी, वर्ग ३, | सा. जा. कं. १८ इंजेवारी कार्यालय, ता. आरमोरी, जि. गडचिरोली तलाठी वर्ग – ३, सा.जा. कं. १८ तलाठी कार्यालय इंजेवारी, ता. आरमोरी जि. गडचिरोली मौजा इंजेवारी तलाठी कार्यालय येथील स्वतःचे कक्षात स्वीकारताना दिनांक २१/०६/२०२२ -मागणी ७५००/- रु.तडजोडीअंती ६०००/- रुपये स्विकारणी ६०००/- रुपये पोनि श्री. श्रीधर भोसले, स.फौ. प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, पो. ना राजेश पदमगिरवार, स्वप्नील बांबोळे, श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप उडाण, मपोशि विद्या म्हशाखेत्री, ज्योत्सना वसाके, चापोहवा |
आपल्या प्रतिक्रिया द्या....