अकोला:- कर्ता हनुमान मंदिरा मध्ये उत्सव साजरे होतात या वर्षी वानखडे नगर वासियांनी श्रीकृष्ण जन्म साजरा करण्यात आला मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाषराव म्हैसने, माजी नगरसेविका मंगला म्हैसने,शिला माळी,शर्मा बाई, जामदार बाई, राऊत बाई, खुने बाई, कमला बाई निराळे, येनवर बाई, प्रमिला ताले, सावित्री शर्मा, नाही मला चांडक ताई अश्विनी कानडे, जसानी ताई सविता वानखडे, सुरेखा जाधव, कल्पना ताले,नीलिमा धरमकर, सुखदेव वाडकर महाराज, ह भ व पंजाब वाघ,ह भ प गजानन माळी,विट्टल चिकटे,संतोष जाधव, माजीसैनिक लक्ष्मण मोरे,चंद्रकांत ताठे, ओम किटे, शरद लोटे , हिमंतराव पोहरे, गजानन धरमकर, संजय बहाल,संजय देशमुख, दत्ता वेध, राजेंद्र मालानी, गणेश दुतोंडे, वसंत जायदे, संतोष लाखे,शिवानंद सांगूनवेढे, राजेश पोपट, वसंत जायदे,दिपक चतार, विलास वानखडे, रमेश शेरेकर, संतोष जाधव,अविनाश वेध, व असंख्य भाविक मंडळी
आपल्या प्रतिक्रिया द्या....